सोशल मीडिया हा एक प्रकारचा एकमेकांशी संवाद साधण्याचा सर्वात सोपा आणि सुलभ प्लॅटफॉर्म आहे. सोशल मीडिया हा एक लोकप्रिय प्लैटफॉर्म आहे.

सोशल मीडिया मध्ये सोशल साईट वर आपले एक प्रकारचे अकाउंट तयार करून त्या अकाउंट मध्ये आपले फोटो, विडिओ सामायिक करू शकतो व वेगवेगळे मित्र, नातेवाईक बनवून यांच्याशी गप्पा मारणे, तसेच या मधून आपल्याला देश विदेशामधील विविध प्रकारच्या बातम्या किंवा घटनांविषयी जाणून घेऊ शकतो.
सोशल मीडिया च्या साहाय्याने आपण विविध प्रकारच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ची मार्केटिंग करून त्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ला सेल करू शकतो यालाच आपण सोशल मीडिया मार्केटिंग असे सुद्धा म्हणता येईल.
काही लोकप्रिय सोशल मीडिया नेटवर्किंग साईट ची उदाहरणे खालील प्रमाणे दिलेली आहेत. या सोशल मीडिया च वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.
फेसबुक | Facebook
व्हाट्सअप | WhatsApp
इन्स्टाग्राम | Instagram
ट्विटर | Twitter
लिंक्डइन | LinkedIn
युट्युब | YouTube
रेड्डीट | Reddit
पिंटरेस्ट | Pinterest
अश्याच प्रकारची सोशल मीडिया म्हणजे काय? (Social Media Meaning in Marathi) याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या मराठी स्पिरिट ब्लॉग ला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला नक्कीच उपयुक्त आणि महत्वाची माहिती मिळेल.