SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन होय, याचा वापर करून आपण आपल्या वेबसाईट ला कोणत्याही सर्च इंजिन वरती रँक करू शकतो. जर आपण वेबसाईट चा SEO चांगल्या प्रकारे केला तर आपल्या साईट वर मोठ्या प्रमाणात ऑरगॅनिक ट्रॅफिक मिळवून वेबसाईट ला सर्च इंजिन वर रँक करू शकतो.

जेव्हा आपण गूगल किंवा इतर सर्च इंजिन वर काही किवर्ड सर्च करतो तेव्हा आपल्याला त्याच्या संबंधित सामग्री दिसायला लागते, हि सर्व सामग्री वेगवेगळ्या वेबसाईट ची असते.
या सर्व रिझल्ट मध्ये आपण वरील काही वेबसाईट वरच क्लिक क
रत असतो, त्या वेबसाईट वर क्लिक केल्यानंतर त्या वेबसाईट चे व्हिसिटर्स वाढतात. कारण त्या साईट चा SEO हा चांगल्या प्रकारे केलेला असतो.
तसेच तुम्हाला (SEO Guide in Marathi) सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन बद्दल आणखी माहिती हवी असेल तर नक्कीच आमच्या मराठी स्पिरिट वेबसाईट ला भेट द्या. आणि SEO बद्दल सविस्तर माहिती वाचा.
एसईओ चे मुख्य प्रकार | SEO Types in Marathi
On Page SEO
ऑन पेज एस.ई.ओ. म्हणजे आपल्या वेबसाईट वर जे काही कार्य करतो त्यालाच On Page SEO म्हणतात जसे कि,
शीर्षक | Title
प्रतिमा | Image
परिच्छेद | Paragraph
किवर्ड | Keyword
इंटर्नल लिंक | Internal Link
एक्सटर्नल लिंक | External Link
आणखी खूप साऱ्या गोष्टी आहेत जे आपण On Page मध्ये करू शकतो.
2. Off Page SEO
आपल्या वेबसाईट ची लिंक दुसऱ्या हाय ऑथॉरिटी वेबसाईट वर टाकणे किंवा लोकप्रिय वेबसाइट किंवा ब्लॉग वर जाऊन आपल्या वेबसाइट ची लिंक सबमिट करणे यालाच आपण ऑफ पेज एसइओ म्हणतो.
ज्या मध्ये खालील काही गोष्टीचा समावेश होतो.
Social Networking Sites
Guest Posting
Web 2.0 Site
Business Listing
Article Submission
वरील दिल्या प्रमाणे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन चे म्हणजेच SEO चे मुख्य प्रकार आहेत.