क्रिप्टोग्राफिक करन्सी म्हणजे काय?
Cryptocurrency ही एक डिजिटल क्रिप्टोग्राफिक करन्सी आहे, तसेच डिजिटल असेट्स सुद्धा आहे. जिचा वापर वस्तुंच्या खरेदी आणि विक्री साठी तसेच वेगवेगळया प्रकारच्या सेवेसाठी केला जात असतो.
इंटरनेट च्या माध्यमातुन ह्या करन्सी चा वापर हा दैनंदिन करन्सी च्या स्वरूपात तसेच इतर आँनलाईन सेवा तसेच सुविधा खरेदी आणि विक्री करण्यासाठी केल्या जाऊ शकतो.Top Cryptocurrency in the World
Bitcoin | BTC
Dogecoin | DOGE
Ethereum | ETH
Litecoin
Shiba Inu | SHIB
Ripple |XRP
Cardano | ADA
Tether | USDT
Solana | SOL
आणखी माहिती वाचा - क्रिप्टोग्राफिक करन्सी या बद्दल सविस्तर माहिती
क्रिप्टोकरन्सी चे फायदे
Cryptocurrency चा सगळयात महत्वाचा फायदा म्हणजे यात फसवणुक होण्याची शक्यता खूपच कमी असते.
क्रिप्टोकरन्सी मध्ये अकाऊंटची सुरक्षितता खुपच जास्त असते. अणि ह्यासाठी यात वेगवेगळया Cryptography
Algorithm चा देखील यात वापर केलेला असतो.
क्रिप्टोकरन्सी चे नुकसान
Cryptocurrency मध्ये एकवेळा व्यवहार झाल्यानंतर त्या व्यवहाराला रिव्हर्स करता येत नाही.
क्रिप्टोकरेंसी चा Wallet चा ID हरवला तर आपल्याला आपल्या वॉल्लेट मधील रक्कम काढता येत नसते.
Cryptocurrency Information in Marathi आणि Cryptocurrency मधून पैसे कसे कमवायचे याबद्दल विस्तृत
आणि संपूर्ण माहिती मराठी स्पिरिट वेबसाईट मध्ये मराठी मध्ये दिलेली आहे तुम्ही नक्कीच वाचायला हवी.