Monday, 8 November 2021

What is Share Market in Marathi | शेअर मार्केट काय आहे?

शेअर मार्केट बद्दल माहिती पाहण्याच्या अगोदर आपण शेअर कशाला म्हणतात याबद्दल जाणून घेऊ. तर शेअर हा कंपनी मधील शेअर होल्डर्स चा एक हिस्सा असतो याला भाग असे म्हटले जाते. आणि शेअर होल्डर भागधारक म्हणतात.

तर चला पाहूया शेअर मार्केट काय आहे? 

शेअर मार्केट म्हणजे एक प्रकार चे ठिकाण ज्या मध्ये विविध कंपनी च्या शेअर्स ची खरेदी आणि विक्री होत असतात. 


जेव्हा एखादा गुंतवणूक दार एखाद्या कंपनी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा त्या कंपनीचे काही शेअर ची खरेदी करत असतो आणि त्या शेअर्स चा मालक तो गुंतवणूक दार असतो.

अश्या प्रकारे तो कंपनी मधील काही शेअर्स चा मालक असतो म्हणून त्याला भाग धारक किंवा शेअर होल्डर असे म्हटले जाते. तो त्याच्या मर्जीने त्याच्या शेअर्स ची विक्री करू शकतो. 


शेअर मार्केट बद्दल संपूर्ण माहिती साठी पुढील पोस्ट वाचा -:


https://www.marathispirit.com/share-market-information-in-marathi/

TYPE OF STOCK MARKET TRADING  | शेअर मार्केट ट्रेडिंग चे प्रकार


इंट्रा डे ट्रेडिंग | Intraday Trading

 

इंट्रा डे ट्रेडिंग मध्ये एका दिवसामध्ये शेअर्स घेऊन त्या शेअर्स ची विक्री करावी लागते जर त्या दिवसामध्ये शेअर विकल्या गेला नाही तर आपोआप त्याची विक्री केली जाते. 

 

स्कॅल्पर ट्रेडिंग | Scalper Trading

 

स्कॅल्पर ट्रेडिंग मध्ये शेअर्स हा काही मिनिटात च खरेदी आणि विकल्या जातो.


स्विंग ट्रेडिंग | Swing Trading

 

स्विंग ट्रेडिंग या प्रकारामध्ये मध्ये कालावधी हा काही दिवसाचा, हप्त्याचा किंवा काही महिन्याचा असू शकतो. 


लाँग टर्म ट्रेडिंग | Long Term Trading

 

लॉन्ग टर्म शेअर चा कालावधी ला सहा महिने ते दहा वर्षासाठी असतो. या मध्ये जोखीम खूप कमी असते. 


अश्या प्रकारची आणखी माहिती हवी असेल तर आमच्या Marathi Spirit (मराठी स्पिरिट) वेबसाईट ला व्हिझिट करा.




Social Media बद्दल सविस्तर माहिती

सोशल मीडिया हा एक प्रकारचा एकमेकांशी संवाद साधण्याचा सर्वात सोपा आणि सुलभ प्लॅटफॉर्म आहे. सोशल मीडिया हा एक लोकप्रिय प्लैटफॉर्म आहे.  सोशल म...